ctress Abhidnya Bhave | Tu Tevha Tashi Serial | मराठीत पुष्पावल्ली येतेय भेटायला | Sakal Media |
'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका २० मार्च पासून आपल्या भेटिस येत आहे ...
स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी आपल्या भेटिस येणार असून... या
मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे....